शहर
शुभम मधुकरराव जाधव यांच्या 29व्या वाढिवसानिमित्त विद्यार्थ्यांना अन्न दान व शालेय साहित्य वाटप

शुभम मधुकरराव जाधव यांच्या 29व्या वाढिवसानिमित्त ज्योतिबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड संचलित निवासी अंध विद्यालय वसरनी नांदेड व लहुजी साळवे निराश्रित व निराधार बालक आश्रम वाडी पाटी येथे विद्यार्थ्यांना अन्न दान व शालेय साहित्य कालवश शुभम मधुकरराव जाधव मित्र परिवारातर्फे वाटप करण्यात आले यावेळी त्यांचे आई, वडील, बहीण, भाची व सर्व मित्र परिवारातर्फे आणि अंध विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी संगीत रूपी अभिवादन करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.



