जिला

दिव्यांग व पत्रकार बांधवांच्या वतीने राहुल साळवे यांचा वाढदिवस साजरा

 

नांदेड प्रतिनिधी / बेरोजगार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार राहुल साळवे यांचा वाढदिवस जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये पत्रकार व दिव्यांग बांधवांच्या वतीने नुकताच आज साजरा करण्यात आला.
साळवे यांनी अनेक दिव्यांगांना न्याय देऊन संघटनेची उभारणी केली आहे. त्याचबरोबर पत्रकारितेच्या माध्यमातूनही अनेक गोरगरिबांना न्याय हक्क देण्याचे काम ते करत असतात, त्यांचा आज 42 वा वाढदिवस पत्रकार व दिव्यांग बांधवांच्या वतीने पुष्पहार व केक कापून मोठ्या उत्साहात साजरा केला.

यावेळी मराठी पत्रकार हल्ला कृती समितीचे जिल्हाअध्यक्ष रवींद्र संगणवार. ज्येष्ठ पत्रकार अंकुश सोनसळे. प्रल्हाद लोहेकर. राजकुमार कोटलवार. चंद्रकांत गव्हाणे. गंगाधर गच्चे. प्रवीण देशमुख.शेख मौला.शिवाजी हंबर्डे.आशिष कुष्णूरकर. अजीत पाटील.

शुभम पांचाळ.विजय खंदारे, सोनू सोळंखे.दीपक जोंधळे. गंगाधर सूर्यवंशी.राजू कदम.कैलास जाधव.आनंद सोनटक्के.भारत सुर्यवंशी.शेख रफिक.सचिन डोंगळीकर.पंकज कांबळे,कसबे यासह अनेक पत्रकार बांधवांसह आदित्य पाटील,शेख उमर, संजय धुलधाणी,कार्तिक भरतिपुरम.सय्यद आरिफ,शेख हसन.शेख एजाज, ज्ञानेश्वर बेळे.अजय गोरे,शेख माजिद.प्रशांत हणमंते.रमेश लंकाढाई.गोविंद बोड्डेवार, नागेश निरडी.धर्मेंद्र नालटे.भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सप्ते यासह अनेक दिव्यांगांची यावेळी उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *