जिला
संत रोहिदास महाराज यांची ६४८ वी जयंती साजरी

अर्धापूर – अधिवक्ता संघ अर्धापूरच्या वतीने संत रोहिदास महाराज यांची ६४८ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी अभिवादन करून उपस्थित असलेले अधिवक्ता संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.डि.बी.दासे अॅड.ए.आर.चाऊस,अॅड.डि.एम.लोणे,अॅड.जी.बी.पत्रे, अॅड.एस.एस. देशमुख,अॅड. गौरव सरोदे,अॅड. मंगेश सरोदे, अॅड.ओमकार देवडे, अॅड.रोहित देशमुख,पैरवी अधिकारी रामराव घुले आदी.



