जिला
अॅड.आशिष देशमुख यांनी आज अर्धापूर येथे अॅड.सचिन सदाशिवराव देशमुख यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

अर्धापूर – बार कॉन्सिल ऑफ इंडियाचे माजी उपाध्यक्ष अॅड. सतीशराव देशमुख आणि बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष तथा बार कॉन्सिल ऑफ इंडिया चे विद्यमान सदस्य अॅड.आशिष देशमुख यांनी आज अर्धापूर येथे अॅड.सचिन सदाशिवराव देशमुख यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता त्यांचा सत्कार करून स्वागत करताना उपस्थित अॅड.आत्माराम राजेगोरे,अॅड.गौरव सरोदे व अॅड. रोहित देशमुख आदि.



