जिला
जिल्हाधिकारी नांदेड मा. राहुल कर्डीले सर यांची जिल्हा रुग्णालयास भेट

नांदेड :- जिल्हाधिकारी नांदेड मा. राहुल कर्डीले सर यांनी आज दि. 1 मार्च 2025 रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे धावती भेट दिली असता त्याचे स्वागत करताना नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक मा. डॉ निळकंठ भोसीकर सर यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे सर, डॉ. एच.के. साखरे सर, मेटरन श्रीमती राठोड मॅडम व जिल्हा रुग्णालय स्टाफ आदी कर्मचारी उपस्थित होते.



