जिला

पवित्र रमजान महिन्यात दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी / आमदार चिखलीकर यांची मागणी 

नांदेड दि. 2 मुस्लिम समाजात पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरू झाला आहे. त्यानिमित्ताने मुस्लिम बांधव रोजा, नमाज, दान करण्याचे कार्य करत असतात. त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंत मस्जिद मध्ये तरावी चे पठण केले जाते व त्यानंतर नागरिक इतर व्यवहार करत असतात त्या अनुषंगाने या कालावधीमध्ये रात्री उशिरापर्यंत दुकाने आणि बाजारपेठ सुरू राहणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन प्रशासनाने उशिरापर्यंत दुकाने आणि बाजारपेठ चालू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी मुस्लिम बांधवा तर्फे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *