मराठवाडा
सात वर्षीय चिमुरडी इनाया शेख हिने ठेवला आयुष्याचा पहिला रोजा…!

बीड/गेवराई शहरातील शिक्षक कॉलनी मधील रहिवाशी शेख अनवर यांची मोठी मुलगी इनाया शेख हिने आपला आयुष्याचा सातव्या वर्षीच पहिला रोजा शुक्रवारी पूर्ण केला असून तिचे कौतुक सर्व स्तरावरून केले जात आहेत वडील अन्वर लतीफ शेख काका अफसर लतीफ शेख काका असेफ शेख आजोबा शेख नूर मोहम्मद मामा हवेत शेख अरबाज शेख , ओरिषा, महेवीश हसणे कुसुम अन जर अल्फिया व अक्कल मिर्झा समद बेगम या सर्वांकडून इफ्तार पार्टी करत शुभेच्छा दिल्या व तसेच इन्यास भेटवस्तू देण्यात आल्या या कडक उन्हाळ्यात वयाच्या सातव्या वर्षी अनया शेख यांनी आपला आयुष्याच्या पहिला रोजा शुक्रवारी पूर्ण केल्याबद्दल सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे



