जिला
महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी श्रीमती.शितल गौतमराव कांबळे यांची निवड

अर्धापूर तालुका पंचायत समितीच्या शासकीय महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी श्रीमती.शितल गौतमराव कांबळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व सत्कार करून शुभेच्छा देताना शेख मुजीब उर्फ बाबु भाई, पत्रकार अॅड. गौरव उध्दवराव सरोदे,शेख परवेज, शेख आवेज, नागेंद्र जोंधळे आदि.



