मराठवाडा

अखिल भारतीय युथ फेडरेशन महाराष्ट्र राज्य सचिव मंडळ सदस्य पदी परभणीतील सय्यद अझर यांची निवड

ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या 17 वे राज्य अधिवेशन अमरावती येथे पार पडले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे नवीन कार्यकारणीचे निवड करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांच्या कामाचा आढावा घेऊन नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये परभणी जिल्ह्यातील सय्यद अझर यांची त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रश्नांवरती आवाज उठवून आंदोलन केले, मोटार चालक-मालक संघटना उभारली, आरोग्यविषयक अनेक प्रश्न समोर आणून नागरिकांनसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या, आरटीओ मधील भ्रष्ट कारभाराबद्दल सतत आवाज उचलून पारदर्शकता आणण्याकरिता अनेक आंदोलन केली, या सर्व कामाच्या आढावा घेऊन त्यांची राज्य पातळीवर “सचिव मंडळ सदस्य” म्हणून ऑल इंडिया युवा फेडरेशनच्या 17 व्या अधिवेशनात सर्वानुमते निवड करण्यात आली याप्रसंगी राज्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते…

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *