जिला
लोहा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन करन्यात आले
लोहा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त शहरातील जाज्वल्य देवस्थान ओंकारेश्वर महादेव मंदिरात भाजपाचे लोहा शहर मंडळ अध्यक्ष तथा मा. नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करन्यात आले. यावेळी मा. नगरसेविका सौ. गोदावरीताई गजानन सुर्यवंशी, भाजपा उत्तर तालुका मंडळ अध्यक्ष शरद पाटील पवार, माजी उपनगराध्यक्ष राम सावकार सुर्यवंशी, जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, मा. नगरसेवक युवराज वाघमारे, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक संदिप दमकोडावार, नगरसेवक नबी शेख, गंगाधव सावकार सुर्यवंशी, शंकरराव होनराव, भारत भातलवंडे, विजय बोटवे, सुभाष अंकलकोटे सह मोठ्या संख्येने नागरीकांची उपस्थीती होती. छाया-विनोद महाबळे.



