मराठवाडा

मनपा आयुक्त देवीदास पवार यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न..!

आज नांदेड शहरातील कुसुमताई चौहान सभागृहात सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन...!

 

 

प्रशासकीय अधिकारी देवीदास पवार हे भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या या सेवानिवृत्ती निमित्ताने आज नांदेड येथे सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, उद्धवराव पवार, विश्वंभर पवार यांच्या वतीने नांदेड शहरातील

हॉल येथे करण्यात आले होते. आयुक्त पवार यांनी आपल्या नोकरीच्या काळात परभणी, अमरावती, भिवंडी या ठिकाणी महानगर पालिकेत आयुक्त या पदावर कामकाज केले याच बरोबर अंबरनाथ, बदलापूर, लातूर, परळी, वसई, विरार, यवतमाळ, येथे ही त्यांनी आपला कार्यकाळ व्यवस्थित पने सांभाळला. त्यांच्या याच कार्याला उजाळा देण्यासाठी आज नांदेड शहरातील कुसुममताई चौहान सभागृहात सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी व्यासपीठावर राजकीय, शासकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. तसेच आलेल्या मित्र परिवार, व आप्तेष्टांच्या वतीने सेवानिवृत्त आयुक्त देवीदास पवार यांचे भरभरून कौतुक करून शाल पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. या गौरव सोहळा निलिमित अनेक जिल्ह्यातील आय पी एस अधिकाऱ्याची उपस्थिती होती स्थानिक व मुंबई येथील लोकप्रतिनालधी ही लावली हजरी..!

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *