मराठवाडा

महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटना नांदेड आयोजित..

दि. 29 जुन 2025 (रविवार) रोजी पद्मशाली समजातील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर
तरी सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येते की दिनांक 29 जुन 2025 वार रविवार सकाळी 10 वाजता शुभारंभ मंगल कार्यालय, ITI परिसर, लेबर कॉलनी नांदेड येथे सहकुटुंब उपस्थित राहावे. महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी भव्य अशा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे, करियर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या सोहळ्यात राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अनेक प्रशासकीय नवनियुक्त उच्चपदस्त अधिकारी व अनेक मान्यवर उपस्थतीत राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

तरी पद्मशाली समाजातील ज्या विद्यार्थ्यांना दहावी व बारावी 70 टक्के व त्यापेक्षा वर गुण असलेल्या तसेच NEET, IIT परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेले विद्यार्थी, 5वी, 8वी शिषयवृत्तीधारक, नवोदय पात्र विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक तसेच नवनियुक, पदोन्नत, सेवानिवृत्त कर्मचारी यांनी म. रा. पद्मशाली कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व समाज संघटनेच्या पदाधकाऱ्यांशी सम्पर्क करुन साधून मार्कमिमो देणे व वरील प्रमाणे कर्मचारी बांधवानी आपली नोंदणी करणे किंवा खालील What’s app नंबर वर दिनांक 15 जून 2025 पर्यंत आपली नोंदणी करून या सामाजिक कार्यास सहकार्य करावे ही विनंती.(गुणपत्रकावर आपला पत्ता व पालकांचा मोबाईल नंबर टाकावा ही विनंती.)

नारायण अडबलवार(नोंदणी विभाग प्रमुख) मो.नं. 9421486639, विजय चरपिलवार 9518799492, शंकरराव कुंटुरकर 9423140937, संतोष गुंडेटवार 7709826541, गणेश भुसा 9822001001, शिवाजी अन्नमवार 8208313410, विजय वडेपल्ली 9960708617, नरसिंग गुर्रम 9423140296, नरसिमलू वंगावार 9860068452, उमेश कोकुलवार 8007568111, साईराम मेडिकल, वामनगर, नांदेड, सतपल मेका 9665922295 सागर इलेक्ट्रिकल, तरोडा नाका (शेतकरी चौक) नांदेड, सागर गुडेवार 8329908988, कनिष्क टेलर, महावीर चौक, नांदेड., मलेश बल्ला 9960425400
नरसिंग जिडेवार (भोकर) 9423614243, नाथा गंगुलवार (हिमायत नगर) 9423510791
संतोष ताडेवार(माहूर किनवट)7588522841, धोंडिबा तेलेवार(उमरी) 9403324807, राम चिलकेवार (धर्माबाद)
9518542617, राजकुमार दाचावार (बिलोली) 9284130277, शिवाजी रामदीनवार(नायगाव) 9420449301
सचिन रामदीनवार (मुखेड) 9881415084, सुर्यकांत दासरवार(देगलूर) 9420847133, हिराप्रकाश बोड्डावार
(लोहा कंधार), 9423656723, सिरमेवार (मुदखेड) 9620449301

म. रा. पद्मशाली कर्मचारी संघटनेच्या वरील पदाधिकारी व तालुका अध्यक्ष यांच्याशी संपर्क करून मार्कमिमो देऊन नोंदणी करणे किंवा WS वर टाकणे काही अडचण आल्यास प्रत्यक्ष माझ्या खालील नंबर वर संपर्क करणे किंवा WS मार्कमिमो टाकणे. राज्याध्यक्ष *नागभुषण दुर्गम मो. न. 9850867635
व समस्त महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटना पदाधिकारी.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *