लाईन ब्लॉक मूळे काही रेल्वे रद्द तर काही रेल्वे अंशतः रद्द,

हैदराबाद विभागातील निझामाबाद ते मुदखेड दरम्यान ट्रॅफिक ब्लॉकमुळे जून 2025 मध्ये काही रेल्वे गाड्या काही दिवस रद्द करण्यात आल्या आहेत तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत —
पूर्णतः रद्द गाड्या (Cancellations):
गाडी क्रमांक 77645 निजामाबाद – नांदेड डेमू दिनांक 03/06/2025, 05/06/2025, 06/06/2025, 09/06/2025 रोजी पूर्णतः रद्द करण्यात आली आहे
गाडी क्रमांक 77646 नांदेड – निजामाबाद डेमू दिनांक 03/06/2025, 05/06/2025, 06/06/2025, 09/06/2025 रोजी पूर्णतः रद्द करण्यात आली आहे
अंशतः रद्द गाड्या (Partial Cancellations):
1. गाडी क्रमांक 11409 दौंड – निजामाबाद डेमू दिनांक 02/06, 04/06, 05/06, 08/06/2025 रोजी मुदखेड ते निजामाबाद दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
2. गाडी क्रमांक 11413 निजामाबाद – पंढरपूर डेमू दिनांक 03/06, 05/06, 06/06, 09/06/2025
निजामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.



