मराठवाडा

परभणीत समाज कल्याण विभाग पूर्णा तालुकाध्यक्षपदी चक्रवती वाघमारे यांची निवड

 

परभणी आज दि. 24 जून रोजी पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते चक्रवर्ती वाघमारे यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशावरून चक्रवती वाघमारे यांची समाज कल्याण विभाग पूर्णा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून आज नियुक्तीचे पत्र आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी आमदार राजेश विटेकर यांनी प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या नंतर चक्रवर्ती वाघमारे यांना नियुक्ती चे पत्र दिले. यावेळी मिलिंद लोंढे, आनंद दीपक, अंबादास ढोगरे, प्रा. अरुण कुमार लेमाडे, माणिक भदरगे, भागोजी गायकवाड, मंगेश गायकवाड, महेंद्र देवने, गोविंद गजभारे, मारुती ढाले, एम. डी. श्रीराज आदींची उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *