जिला

लोहा तहसीलमध्ये मुख्यध्वज रोहनानंतर कुटुंब अर्थसाहाय्य योजनेचे पत्र वाटप

 

लोहा : स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने लोहा तहसील कार्यालयात मुख्यध्वज रोहना सोहळा उत्साहात पार पडला. ध्वजारोहणानंतर तहसील परिसरात विविध शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना कुटुंब अर्थसाहाय्य योजनेची पत्रे वितरित करण्यात आली.

या कार्यक्रमास आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, तहसीलदार विठल परळीकर, तसेच गटनेते करीम शेख उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

सरकारच्या जनकल्याणकारी योजनांमुळे सामान्य नागरिकांना आधार मिळत असून ग्रामीण भागात या योजनांचा मोठा फायदा होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. छायाचित्र : विनोद महाबळे

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *