जिला
पत्रकार अँड. गौरव उध्दवराव सरोदेचा सत्कार

नांदेड :- 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनी पि.एम.श्री.केंद्रीय विद्यालय रेल्वे डिव्हीजन नांदेड येथे पत्रकार अँड. गौरव उध्दवराव सरोदे यांचा विद्यालयाच्या वतीने स्वागत करून सत्कार करताना प्राचार्य अशोककुमार विश्वकर्मा,मुख्याध्यापक राम श्रॄंगारे, ग्रंथालय प्रमुख मितेश हनवते, पदव्युत्तर शिक्षक गुलशन कुमार हंस,वर्गशिक्षक आदिंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थी सुशांत गौरव सरोदे आदि



