स्पोर्ट्स

नांदेड शहर व जिल्हा अ‍ॅमॅच्युअर बास्केटबॉल असोसिएशन तर्फे अंडर-१३ वयोगट (बाल) जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा

 

ठिकाण: राजाराम काकानी सहकार विद्यालय, धर्माबाद, जिल्हा नांदेड
तारीख: २३ व २४ ऑगस्ट २०२५

स्पर्धेचा उद्देश:
नांदेड जिल्ह्यातील ग्रामिण व शहरी भागातील गुणवंत खेळाडू शोधणे आणि त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत संधी उपलब्ध करून देणे.

पात्रता:

* खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २०१२ किंवा त्यानंतर झालेला असावा.
* नांदेड जिल्ह्यातील सर्व संघांना (संलग्न व असंलग्न) सहभागी होता येईल.
* खेळाडू नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असावा किंवा जिल्ह्यातील संस्थेचे प्रतिनिधित्व करावा.

प्रवेश शुल्क:

* प्रति संघ: ₹१०००/-
* प्रति खेळाडू नोंदणी शुल्क: ₹१००/-

महत्वाची माहिती:

* सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येईल.
* निवड झालेल्या खेळाडूंचा जिल्हा संघ सोलापूर येथे १०–१४ सप्टेंबर २०२५ होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करेल.
* स्वतंत्र निवड चाचणी घेण्यात येणार नाही.
* बॉल साईज ६ (मुलं व मुलींसाठी).
* सर्व सामने बीएफआय नियमावलीनुसार खेळले जातील.
* पूर्वसूचना दिल्यास निवास व अल्प दरात भोजन व्यवस्था उपलब्ध.
* सर्व संघांनी स्पर्धा स्थळी सकाळी ८:३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

संपर्क:

* श्रीनिवास दर्शन : ९७६७१०३३३८८
* विनोद गोस्वामी : ९८९०३९८०९१
* विष्णू शिंदे : ९७६७०४७५२५

विनोद गोस्वामी
मा. महासचिव, नांदेड शहर व जिल्हा अ‍ॅमॅच्युअर बास्केटबॉल असोसिएशन

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *