मराठवाडा
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुनर्बहाल / पुनर्स्थापित करण्यात आल्या बाबत

वडगाव निळा – गंगाखेड दरम्यान रेल्वे पटरी दबल्यामुळे काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या होत्या. यातील-
01. दिनांक 29.09.2025 रोजी धावणारी गाडी क्र. 57654 आदिलाबाद परळी सवारी गाडी जी पूर्वी अंशतः रद्द करण्यात आली होती ती पुनर्बहाल /पुनर्स्थापित करण्यात आली आहे.
02. दिनांक 29.09.2025 रोजी धावणारी गाडी क्र. 57655 परळी – अकोला सवारी गाडी जी पूर्वी अंशतः रद्द करण्यात आली होती ती पुनर्बहाल / पुनर्स्थापित करण्यात आली आहे.



