75 व्या सिनिअर आंतर जिल्हा राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा
पुरुष व महिला गटामध्ये नांदेड संघाची विजय सलामी

पहिल्या सामन्यांमध्ये नांदेड महिला संघाने अकोला संघावर एकतर्फी मात देऊन विजय संपादन केला तर पुरुष संघाने एकतर्फी विजय संपादन केला.
महिला संघ पुढील प्रमाणे
सांची वाघमारे
पल्लवी भालेराव
कीर्ती डोंगरे
टीना रिंदकवाले
साक्षी भालेराव
सौंदर्या भालेराव
सलोनी गजभारे
श्रद्धा कुलूपवार
रिद्धी धोंडे
आरती सूर्यवंशी
ओमीका पाटील
अस्मिता सूर्यवंशी
प्रशिक्षक मोहम्मद अन्वर
सहाय्यक प्रशिक्षक आदित्य जाधव
पुरुष संघ पुढील प्रमाणे
सोहम सोनकांबळे
सुमित कांबळे
रणवीर सिंग रघुवंशी
सुरज कदम
गणेश भंडारे
उदय नोकरकर
रवी मडके
चाणक्य भोसकार
कुलजितसिंग काला
गोविंद कानडे
साई चौदंते
अंकुशसिंग तोमर
संघ प्रशिक्षक श्री विनोद गोस्वामी
सहाय्यक प्रशिक्षक
अतिद्र गोस्वामी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे पुरुष आणि महिलांसाठीच्या ’75व्या सिनिअर स्टेट बास्केटबॉल चॅम्पियनशिप (मुख्यमंत्री चषक)’चे उदघाटन केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, खेळाडूंना चांगलले प्रशिक्षण मिळावे याकरिता परदेशी प्रशिक्षक, त्यासोबत फिजियोथेरेपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, मॅनेजर अश्या अनेक गोष्टी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. चांगल्या खेळाडूला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या उपलब्ध करुन देण्यावर भर असून, महाराष्ट्रात ‘मिशन ऑलिंपिक’ची तयारी सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘खेलो इंडिया’च्या माध्यामातून गेल्या 3 वर्षात महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकल्याचा उल्लेख करत क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र नंबर वन राज्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पदक मिळवलेल्या महाराष्ट्रातील बास्केटबॉल खेळाडुंचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला.



