जिला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा

नांदेड, दि. 29 ऑक्टोबर :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरूवार 30 ऑक्टोबर 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. गुरूवार 30 ऑक्टोबर रोजी बेलोरा विमानतळ जि. अमरावती येथून विमानाने सायंकाळी 5.30 वा. श्री गुरू गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायं.5.35 वा. मोटारीने उदगीरकडे प्रयाण.
उदयगिरी औद्योगिक वसाहत लोणी नांदेड रोड उदगीर जिल्हा लातूर येथून रात्री 11.25 वा. श्री गुरू गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन. रात्री 11.30 वा. विमानाने आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणेकडे प्रयाण करतील.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *