महाराष्ट्रा
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा भार कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेमार्फत हैदराबाद – नांदेड विशेष गाडी चालविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक 07099 हैदराबाद – नांदेड एकतर्फी विशेष गाड़ी:- ही गाडी दिनांक 02 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 15:00 वाजता हैदराबाद वरून सुटेल आणि रात्री 21:40 वाजता नांदेड येथे पोहोचेल.
ही गाडी सिकंदराबाद, बोलारम, मेडचल, अकन्नापेट, कामारेड्डी, निज़ामाबाद, बासर, धर्माबाद, उमरी, मुदखेड मार्गे धावेलया गाडीत 21 डब्बे असतील.गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.



