मराठवाडा

हैदराबाद विभागा मधील रोलिंग ब्लॉक प्रोग्राम मुळे काही रेल्वे गाड्या रद्द/ अंशतः रद्द/ समय परिवर्तन

दक्षिण मध्य रेल्वे हैदराबाद विभागा मधील नोव्हेंबर – डिसेंबर 2025 दरम्यान रोलिंग ब्लॉक प्रोग्राम घेण्यात आला आहे, यामुळे नांदेड विभागात धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द/ अंशतः रद्द/ समय परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे, तो पुढील प्रमाणे –

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
1. गाडी क्र 77645 निजामाबाद – नांदेड डेमू ट्रेन दिनांक 13/11/2025, 14/11/2025, 15/11/2025, 17/11/2025, 18/11/2025, 20/11/2025, 21/11/2025, 22/11/2025, 24/11/2025, 25/11/2025, 27/11/2025, 28/11/2025, 29/11/2025, 01/12/2025, 02/12/2025, 04/12/2025, 05/12/2025, 06/12/2025, 08/12/2025, 09/12/2025 रद्द केली जात आहे.
2. गाडी क्र 77646 नांदेड – निजामाबाद डेमू ट्रेन दिनांक 13/11/2025, 14/11/2025, 15/11/2025, 17/11/2025, 18/11/2025, 20/11/2025, 21/11/2025, 22/11/2025, 24/11/2025, 25/11/2025, 27/11/2025, 28/11/2025, 29/11/2025, 01/12/2025, 02/12/2025, 04/12/2025, 05/12/2025, 06/12/2025, 08/12/2025, 09/12/2025 रद्द केली जात आहे

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
1. गाडी क्र 11409 दौंड – निजामाबाद डेमू ट्रेन दिनांक 12/11/2025, 13/11/2025, 14/11/2025, 16/11/2025, 17/11/2025, 19/11/2025, 20/11/2025, 21/11/2025 , 23/11/2025, 24/11/2025, 26/11/2025, 27/11/2025, 28/11/2025, 30/11/2025, 01/12/2025, 03/12/2025 04/12/2025, 05/12/2025, 07/12/2025, 08/12/2025 मुदखेड ते निजामाबाद दरम्यान अंशतः रद्द केली जात आहे.
2. गाडी क्र. 11413 निजामाबाद-पंढरपूर डेमू ट्रेन दिनांक 13/11/2025, 14/11/2025, 15:11/2025, 17/11/2025, 18/11/2025, 20/11/2025, 21/11/2025, 22/11/2025 , 24/11/2025, 25/11/2025, 27/11/2025, 28/11/2025, 29/11/2025, 01/12/2025, 02/12/2025, 04/12/2025 05/12/2025, 06/12/2025, 08/12/2025, 09/12/2025 निजामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशतः रद्द केली जात आहे.

गाड्यांचे नियमन:
1. गाडी क्र. 17254 गुंटूर-छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस दिनांक 16/11/2025, 23/11/2025, 30/11/2025, 07/12/2025 90 मिनिटे उशीराने धावेल.
2. गाडी क्र. 77606 नांदेड – मेडचल डेमू ट्रेन दिनांक 21/11/2025 & 28/11/2025, 08/11/2025 & 15/11/2025 180 मिनिटे उशीराने धावेल.
3. गाडी क्र. 17606 भगत की कोठी – काचीगुडा एक्सप्रेस दिनांक 05/12/2025 & 12/12/2025 75 मिनिटे उशीराने धावेल.
4. गाडी क्र. 17057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस दिनांक 05/12/2025 & 12/12/2025 60 मिनिटे उशीराने धावेल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *