मराठवाडा

लाइन ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द / अंशत: रद्द / पुनर्नियोजन / नियमन

हैदराबाद विभागातील रेल्वे रुळ दुरुस्ती तसेच इतर देखरेख च्या कार्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात येत आहे. या मुळे काही गाड्या रद्द, अंशत: रद्द तसेच काही गाड्याचे पुनर्नियोजन आणि नियमन करण्यात येत आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.
I. पूर्णत: रद्द गाड्यां:-

अनु क्र गाडी क्र कुठून – कुठे गाडी सुटण्याची दिनांक शेरा
1 77645 निजामाबाद – हु.स. नांदेड 3 , 4, 5, 6, 8 आणि 9 जानेवारी 2026 रद्द
2 77646 हु.स. नांदेड – निजामाबाद – 3 , 4, 5, 6, 8 आणि 9 जानेवारी 2026 रद्द

II. अंशत: रद्द गाड्यां:-
अनु क्र गाडी क्र कुठून – कुठे गाडी सुटण्याची दिनांक शेरा
1 11409 दौंड – निजामाबाद 2 , 3 , 4, 5, 7 आणि 8 जानेवारी 2026 मुदखेड – निजामाबाद दरम्यान रद्द
2 11413 निजामाबाद – पंढरपूर 3 , 4, 5, 6, 8 आणि 9 जानेवारी 2026 निजामाबाद – मुदखेड दरम्यान रद्द

III. गाड्यांचे पुनर्नियोजन (Reschedule):-
अनु क्र गाडी क्र कुठून – कुठे गाडी सुटण्याची दिनांक शेरा
1 77606 हु.स. नांदेड – मेडचल 3 , 4, 5, 6, 8 आणि 9 जानेवारी 2026 180 मिनिटांनी उशिरा चालवण्यात येईल
2 20811 विशाखापटनम – हु.स. नांदेड 3 जानेवारी 2026 60 मिनिटांनी उशिरा चालवण्यात येईल
3 17057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – लिंगमपल्ली 3 जानेवारी 2026 50 मिनिटांनी उशिरा चालवण्यात येईल
4 17641 काचिगुडा – नरखेर 4 जानेवारी 2026 50 मिनिटांनी उशिरा चालवण्यात येईल

IV. गाड्यांचे नियमन (Regulation)
अनु क्र गाडी क्र कुठून – कुठे गाडी सुटण्याची दिनांक नियमन
1 17606 भगत की कोठी – काचिगुडा 2 जानेवारी 2026 नांदेड विभागात 120 मिनिटे उशीराने
2 17606 काचिगुडा – भगत की कोठी 6 आणि 7 जानेवारी 2026 नांदेड विभागात 50 मिनिटे उशीराने
3 17661 काचिगुडा – नागरसोल 4 जानेवारी 2026 काचिगुडा – जंगमपेट दरम्यान 120 मिनिटे
4 17661 नागरसोल – काचिगुडा 8 आणि 9 जानेवारी 2026 काचिगुडा – जंगमपेट दरम्यान 60 मिनिटे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *