देश विदेश
नांदेड विभागातून धावणाऱ्या विशेष गाड्यांना मुदत वाढ

प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे चालवीत असलेल्या काही विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे –
गाडी क्र. कुठून कुठे पूर्वीची मान्यता तारीख मुदत वाढ
07637 तिरुपती – श्रीसाईनगर शिर्डी 23-11-25 30 नोव्हेंबर ते 28 डिसेंबर 2025 (रविवार)
07638 श्रीसाईनगर शिर्डी – तिरुपती 24-11-25 01 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2025 (सोमवार)
वरील गाड्या पूर्वीच्याच वेळापत्रका नुसार धावतील.



