नांदेड मौजे रहाटी ता.जि .नांदेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, या नवीन इमारतीचे लोकार्पण मा.आ श्री.बालाजी कल्याणकर शुभ हस्ते संपन्न झाले.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री.केशवराव पाटील बोकारे, मंगेश कदम (SC, ST,OBC) जिल्हाप्रमुख, नारायण कदम सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष, संतोष भारसावडे सहसंपर्कप्रमुख, देविदास सरोदे माजी सभापती, मोतीराम बोकारे मुकदम,धनंजय पावडे तालुकाप्रमुख, इंजि. बी.के घोडके, पंढरीनाथराव बोकारे मा.सरपंच,शंकरराव बोकारे, नामदेव खरबे, गणेश बोकारे उपतालुकाप्रमुख,रविकांत बोकारे पोलीस पाटील, मोतीराम पाटील, बाबुराव वाघ, बालाजी पोपळे , घनश्याम सुर्यवंशी तळणीकर, माधव वाघ, धुराजी गोबाडे,
गंगाधरराव पाटील, काशिनाथ बोकारे पाटील,बालाजी बोकारे शाखाप्रमुख, सुहास कल्याणकर डॉ.प्रवीण मुंडे तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. राजकुमार चव्हाण वैद्यकीय अधिकारी, डॉ.बालाजी राठोड वैद्यकीय अधिकारी, डॉ.गिरीश सूर्यवंशी वैद्यकीय अधिकारी, सौ.खानापूरकर, दीनानाथ जोंधळे, डॉ.उत्कर्ष पांचाळ, बळीराम सरोदे, रंगनाथ सरोदे, नवनाथ काकडे, गुणाजी नवरे, बाळू सातोरे, सुरेश भारसावडे, संतोष शिंदे, पांडुरंग शिंदे, राजू वाघमारे, विजय गुबरे, हरिभाऊ भोसले, बाबाजी जानकर, गणेश भोसले, सुभाषराव पवार,
गंगाधर डुकरे, गणेश धुमाळ, बळीराम डाखोरे, बालाजी बोकारे, गनलेवाड सर, शोभा काकडे महिला शाखाप्रमुख, ज्ञानेश्वर बोकारे शाखाप्रमुख कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश बोकारे तालुकाप्रमुख, गबू बोकारे यांनी परिश्रम घेतले यावेळी यांच्यासह आदी मान्यवर मंडळी व गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती




