देश विदेश

राजकोट महबुबनगर आणि ओखा मदुराई या विशेष गाड्यांना मुदत वाढ

 


हिवाळी मोसमात वाढलेल्या प्रवासी गर्दीचे नियोजन करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून खालील ट्रेन ऑन डिमांड (TOD) – हिवाळी विशेष गाड्यांच्या वारंवारतेत विस्तार मंजूर करण्यात आला आहे. विद्यमान रचना, वेळापत्रक, मार्ग व देखभाल पूर्ववत राहील.

तपशील पुढीलप्रमाणे:
01. राजकोट – महबूबनगर – राजकोट विशेष गाड्यांना मुदत वाढ
• गाडी क्रमांक 09575 राजकोट – महबूबनगर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर सोमवारी
• ` दिनांक 01.12.2025 ते 29.12.2025 या कालावधी करिता मुदत वाढ देण्यात आली आहे

• गाडी क्रमांक 09576 महबूबनगर – राजकोट साप्ताहिक एक्स्प्रेस दर मंगळवारी
• दिनांक 02.12.2025 ते 30.12.2025 या कालावधी करिता मुदत वाढ देण्यात आली आहे

2. ओखा – मदुराई – ओखा विशेष गाड्यांना मुदत वाढ
• गाडी क्रमांक 09520 ओखा – मदुराई विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर सोमवारी
दिनांक 01.12.2025 ते 29.12.2025 या कालावधी करिता मुदत वाढ देण्यात आली आहे

• गाडी क्रमांक 09519 मदुराई– ओखा विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर शुक्रवारी
• दिनांक 05.12.2025 ते 02.01.2026 या कालावधी करिता मुदत वाढ देण्यात आली आहे

या गाड्यांच्या विस्तारामुळे हिवाळी मोसमात प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होतील. प्रवाशांनी या विस्तारित विशेष सेवांचा लाभ घ्यावा, अशी विनंती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *