सौ. श्वेता जयपालसिंह ठाकूर यांना शारीरिक शिक्षण विषयात पीएचडी प्रधान.
ज्ञान माता विद्या विहार शाळे च्या क्रीडा शिक्षक श्वेता जयपाल सिंग ठाकूर त्यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शारीरिक शिक्षण या विषयात
Role of intensive usage of mobile with social media in health related physical fitness and academic performance among the higher secondary students.
या विषयात पीएचडी प्रधान करण्यात आली.
सौ शोधा ठाकूर यांना मार्गदर्शक डॉ. विठ्ठलसिंग परिवार, प्राचार्य शिक्षण महाविद्यालय कवठा नांदेड यांचे मार्गदर्शन लाभले.
श्वेता ठाकूर या एन एस एम एस खो खो या खेळामध्ये खेळामध्ये एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेला आहेत तसेच त्या खो खो खेळाचे राष्ट्रीय खेळाडू आहेत.
मागील बारा वर्षापासून कार्यरत आहेत.
शाळेचे प्राचार्य फादर एकनाथी वाय के,
यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
सो श्वेता ठाकूर यांना सौ भागीरथी नरसिंग ठाकूर, श्री विनू गणपतीसिंह ठाकूर, सरस्वती कुवर, मनीषा राजपाल सिंह कुवर,
यांचे सहकार्य लाभले



