मराठवाडा

दिल्ली किशनगंज स्थानकावरील कामामुळे मार्ग बदललेल्या गाड्या पूर्ववत मार्गांवर धावणार…

 

दिल्ली विभागात असलेल्या दिल्ली किशनगंज स्थानकावर नवीन पॅनेलसह यार्ड रिमॉडेलिंग कामामुळे काही गाड्यांचा मार्ग तात्पुरता बदलण्यात आला होता. सदर कामामुळे पूर्वी जाहीर केलेली नॉन-इंटरलॉकिंग कार्य पुढे ढकलण्यात आले आहे. यामुळे मार्ग बदलून धावणाऱ्या खालील गाड्या त्यांच्या मूळ मार्गावरून नियमित वेळापत्रकानुसार धावतील:

दिनांक 22.02.2026 व 01.03.2026 ला धावणारी गाडी क्रमांक 12439 (नांदेड–श्रीगंगानगर) सुपर फास्ट एक्सप्रेस नियमित मार्गावर धावेल

दिनांक 23.02.2026, 26.02.2026 व 02.03.2026 ला धावणारी गाडी क्रमांक 12485 (नांदेड–श्रीगंगानगर) सुपर फास्ट एक्सप्रेस नियमित मार्गावर धावेल

दिनांक 25.02.2026 ला धावणारी गाडी क्रमांक 12421 (नांदेड–अमृतसर) सुपर फास्ट एक्सप्रेस नियमित मार्गावर धावेल.

वरील सर्व गाड्या आता त्यांच्या मूळ मार्गावरून धावतील व नवी दिल्ली (NDLS) स्थानकावर नियोजित वेळापत्रकानुसार थांबा देतील.
जनसंपर्क कार्यालय, नांदेड

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *