देश विदेश

कोयम्बतूर– जयपूर – कोयम्बतूर विशेष एक्सप्रेसला मुदतवाढ

 

प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करता व गर्दीचा ताण कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या कोयम्बतूर – जयपूर – कोयम्बतूर विशेष एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते पुढील प्रमाणे –

गाडी क्रमांक कुठून कुठे सेवा दिवस पूर्वी मान्यतेची तारीख
मुदतवाढ कालावधी
06181 कोयम्बतूर– जयपूर गुरुवार 19.02.2026 26.02.2026 ते 26.03.2026
05 फेऱ्या
06182 जयपूर – कोयम्बतूर रविवार 22.02.2026 01.03.2026 ते 29.03.2026
05 फेऱ्या
या विशेष गाड्यांच्या विस्तारामुळे प्रवाशांना अधिक सुलभ व आरामदायी प्रवासाचा लाभ होईल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *