देश विदेश

तिरुपती मार्गे धर्मावरम – नांदेड – धर्मावरम साप्ताहिक एक्सप्रेसची सुरूवात

रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक 17635 / 17636 नांदेड – धर्मावरम – नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस तिरुपती मार्गे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे सध्या विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणारी गाडी क्रमांक 07189 / 07190 नांदेड – धर्मावरम – नांदेड साप्ताहिक विशेष एक्सप्रेस आता नियमित गाडी म्हणून चालविण्यात येणार आहे. या नियमित गाडीची वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:

गाडी क्रमांक / नाव दिवस दिनांक
* गाडी क्रमांक 17636 धर्मावरम – नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस रविवार 17.05.2026
* गाडी क्रमांक 17635 नांदेड – धर्मावरम साप्ताहिक एक्सप्रेस शुक्रवार 22.05.2026
सविस्तर वेळापत्रक व थांबे पुढीलप्रमाणे आहेत:
17635
नांदेड – धर्मावरम आग/प्रस्था
↓ स्थानक ↑ आग/प्रस्था 17636
धर्मावरम – नांदेड
16:45 (शुक्र ) D नांदेड A 08:05 (सोम)
17.20/17.22 A/D मुदखेड A/D 06.40/06.42
18.30/18.32 A/D बासर A/D 04.45/04.47
18:58/19:00 A/D निजामाबाद A/D 04.00/04.05
19:23/19:25 A/D अर्नूर A/D 02:58/03:00
19.58/20.00 A/D कोरटला A/D 02:03/02:05
20.23/20.25 A/D लिंगमपेट जागीत्याल A/D 01:38/01:40
21.28/21.30 A/D करीम नगर A/D 00:38/00.40
22.00/22.20 A/D पेद्दपल्ली A/D 23:55/00:15
22.49/22.50 A/D जम्मिकुंता A/D 23:09/23:10
23.48/23.50 A/D वारंगल A/D 22:18/22:20
00.38/00.40 A/D मह्बुबाबाद A/D 21:18/21:20
01:23/01:25 A/D खम्मम A/D 20:33/20:35
04.10/04.20 A/D विजयवाडा A/D 18.35/18.45
04.58/05.00 A/D तेनाली A/D 17.18/17.20
05.33/05.35 A/D बापटला A/D 16.38/16.40
05.48/05.50 A/D चीराला A/D 16.23/16.25
06.58/07.00 A/D ओंगोल A/D 15.43/15.45
08.33/08.35 A/D नेल्लोर A/D 13.53/13.55
11.00/20 A/D रेणीगुंठा A/D 11.10/20 Watering
12.10/15 A/D तिरुपती A/D 10.30/10.40
12.58/13.00 A/D पाकाला A/D 08.53/55
14.23/25 A/D मदनापाल्ले रोड A/D 07.18/07.20
15.58/16.00 A/D कादिरी A/D 06.23/06.25
19.30 (शनी) धर्मावरम D 05.25 (रवी)
गाडीची रचना 02 – 2 द्वितीय श्रेणी वातानुकुलीत , 06 – 3 तृतीय श्रेणी , 08 – स्लीपर , 04 –जनरल , सेकंड क्लास एकूण 22 डब्बे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *