स्पोर्ट्स

१६ वर्षांखालील युवक व मुलींचा नांदेड जिल्ह्याचा संघ जाहीर

 

मुला-मुलींसाठी ४१ व्या मुख्यमंत्री चषक महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा ४ ते ९ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत
नांदेड जिल्हा बास्केटबॉल संघ पुढील प्रमाणे

मुले: अनुज माने, अजिंक्य गजभारे, जीवीत आवटे, वीर कासलीवाल, साई चौदंते, अनिकेत यशवंते, शास्वत पाडमुख, विवेकानंद कोपनर, ओम पाटील, अक्षद दासे, समर्थ कानोळे, प्रणव भालेराव
प्रशिक्षक : जयपाल गजभारे , सुमेध कांबळे, सोहन सोनकांबळे

मुलींचा संघ : नारायणी दहिवाल, सौंदर्या भालेराव, ओमिका पाटील, सौम्या राठोड, श्रद्धा कुलकर्णी, आयरा खान, नव्या ठाकूर, अस्मिता सूर्यवंशी, सलोनी गजभारे, वृण्मयी बंडेवार, रिया पाटणे, कोमल कौर बावरी
प्रशिक्षक : डॉ.विष्णू शिंदे, प्रशिक्षक मोहम्मद अन्वर, संघ व्यवस्थापक सौ.योगेश्वरी धैवाल
नांदेड शहर आणि जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव विनोद गोस्वामी यांनी संघ जाहीर केला.
अध्यक्ष श्री निखिल लातूरकर, डॉ मनोज पैंजणे, डॉ जयदीप कहाळेकर, प्रदीप खानसोळे, सुहास कांबळे, महेश वडजे, अजिंक्य रानवलकर, आशिष रेणापूरकर इ .मान्यवरानी दोन्ही संघाना शुभेच्छा दिल्या आहेत .

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *