देश विदेश
नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस जानेवारी मध्ये पाच दिवस उशिरा सुटणार

नांदेड विभागातील रोलिंग कोरीडोर ब्लॉक मुळे नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस जानेवारी महिन्यात पाच दिवस उशिरा सुटणार आहे ते पुढील प्रमाणे
गाडी क्रमांक 17232 / 12788 नगरसोल ते नरसापूर एक्स्प्रेस दिनांक 13, 16, 20, 23 आणि 27 जानेवारी, 2024 रोजी नगरसोल येथून तिची नियमित वेळ दुपारी 12.50 वाजता सुटण्या ऐवजी 60 मिनिटे उशिरा म्हणजे दुपारी 13.50 वाजता सुटेल.



