जिला
अजितदादा पवार यांची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी शुभेच्छा देतांना दिलीपदादा धोंडगे

मा. अजितदादा पवार साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी सलग सहाव्यांदा निवड झाल्या बद्दल त्यांची मुंबई येथील देवगिरी या निवासस्थानी भेट घेवून शुभेच्छा देतांना जि.प. नांदेड माजी उपाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे, शिवराज दादा धोंडगे, विक्की राऊतखेडकर, विष्णू कल्याणकर व हणमंत पवार आदी. छाया-विनोद महाबळे.



