जिला
लोहा भाजीमंडी पासुन इंदिरा नगर मध्ये जाना-या रस्त्यावर नालीचे घाण पाणी

लोहा नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे भाजीमंडई पासुन इंदिरा नगर मध्ये जाना-या रस्त्यावर नालीचे घाण पाणी येत असुन पादचा-यांना घाणीतून रत्या काढावा लागत आहे. छाया – विनोद महाबळे.



