जिला

संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणा-या आरोपीस कठोर शिक्षा करावी, रिपब्लिकन सेनेचे निदर्शने

परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणा-या आरोपीस कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी शुक्रवारी महात्मा फुले पुतळ्यासमोर आयटीआय येथे रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा.राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी आयोजक प्रा.राजू सोनसळे, माधव जमदाडे, राजेश्वर पालमकर, राहुल चिखलीकर, रुपेश सोनसळे, माधव चित्ते, प्रतिक मोरे, मधुकर झगडे, संदिप मांजरमकर, काका डावरे, प्रशांत गोडबोले, विलास भोसले, के.एच. वन्ने, भारत भालेराव, साळवे सर, अमर जोंधळे, अमर वाघमारे, अविनाश गायकवाड आदीसह महिला भगिनी उपस्थित होते. छायाचित्र ज्ञानेश्वर सुनेगावकर

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *