शिक्षण

विज्ञान प्रदर्शनात महानगर पालिका शाळा क्रमांक 9 किला यांनी प्रथम क्रमांक पटकावला

नांदेड महानगर पालिका शाळा क्र. 1, वजिराबाद येथील शालेय स्तरावर वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, या वैज्ञानिक प्रदर्शनात महानगर पालिका शाळा क्र. 9 किला- तिसरीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कचरा व्यवस्थापनाचे उत्कृष्ट मॉडेल तयारी करून दाखवले. पहिली ते चौथी गटात प्रथम क्रमांक मिळविला यावेळी आयुक्त डोईफोडे, उप आयुक्त अजित पाल सिंघ संधू आणि सर्व अधिकारी, पालक, शिक्षक यांनी या मॉडेलचे कौतुक करून. व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *