स्पोर्ट्स

क्रिकेट स्पर्धेत मराठवाडा टायगर नांदेड टीमचा विजय

नांदेड/प्रतिनिधी / मराठवाडा क्रिकेट असोसिएशच्यावतीने (एमपीएल) 30/30 सोळा वर्षांखालील मुलांचे सामने श्री गुरुगोविंद सिंग स्टेडियम नांदेड येथे आयोजित केले होते. त्यामध्ये मराठवाड्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये मराठवाडा टायगर नांदेड टीमने दणदणीत विजय मिळवला.

मराठवाडा टायगर संघाचे कर्णधार आदित्य देव कांबळे, उपकर्णधार अथर्व मुक्तावर, फलंदाज कृष्णा रामपुरे, आयान शेख, सार्थक अकमर तेजस गिडम, प्रथमेश बोईवारे, गणेश अमृते, अर्णव राजापूरकर, हर्ष सूर्यवंशी, चंद्रकांत सूर्यवंशी, सुमित पांचाळ, या सर्वांचे मराठवाडा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी नागोराव कुडके, अध्यक्ष प्रो. सदाशिव भुयारे यांनी पारितोषिक तसेच सन्मानपत्र देऊन त्यांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *