मराठवाडा

परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते

एम एन खान एंड आसोसिएट्स चार्टर्ड अकाउंटेंट कार्यालयाचा उदघाटन संपन्न ..!

 

परभणी येथील स्टेडियम कॉर्नर महात्मा फुले पुतळया समोर एस.बी.आय.बैंकेच्या मागे आज रविवार दिनांक 26जानेवारी दुपारी 4 वाजता राज्यचे राज्य मंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या। हस्ते एम एन खान एंड आसोसिएट्स चार्टर्ड अकाउंटेंट कार्यालयाचा उदघाटन करण्यात आले

नसीर आर्टचे सर्वेसर्वा नसीर खान यांचा मुलगा मुताहेर खान यांनी सी.ए.ची पदवी ग्रहण करून 5 वर्ष सेवा नंतर परभणीत वातानुकूलित आणि जिल्ह्य़ात एक मात्र अति सुंदर सि.ए.चा कार्यालय सुरू केले ज्याचा उदघाटन आज रोजी रविवार दिनांक 26 जानेवारी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण,पाणीपुरवठा व स्व च्छ्ता,ऊर्जा,महिला व बालविकास,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्य़ाच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले आणि खान परिवारास शुभेच्छा दिल्या

यावेळी आमदार डाक्टर राहुल पाटील पोलीस अधिक्षक रविन्द्र सिंह परदेसी अॅड अशोक सोनी माजी उपमहापौर भगवान वाघमारे,कॉंग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष नदिम इनामदार,तहेसीन खान,आनंद भरोसे,सईद खान,गुलमीर खान,विशाल बुधवंत,जाकेर खान लाला,बाबासाहेब जामकर,डाक्टर विवेक नावंदर,सय्यद खादर,हाजी नसीर सौदागर,गौस बागवान,डाक्टर अन्वर अली शाह,अफजल सेठ पाडेला,इरफान उर रहेमान खान,सय्यद मजहर गुत्तेदार यांच्यासह डिजिटल

मिडिया संघटनाचे पदाधिकारी,व्यापारी,अधिकारी,प्रतिष्ठीत नागरिकांनी एम.एन.खान एंड आसोसिएट्स चार्टर्ड अकाउंटेंटचे सर्वेसर्वा मुताहीर खान,नसीर खान,मुद्दस्सीर खान,मुनवर खान मुबशीर खान,खान परिवारास शुभेच्छाचे वर्षांव करण्यात आले
कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी नसीर खान,अकबर खान,मुददससीर खान मुनवर खान मुबशीर खान अबुझर खान,मोहम्मद मजर रफतभाई मिलन ईलेक्ट्रीकल्स,मोहम्मद आवेस,मो.मुददससीर आदिने केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *