मराठवाडा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जिल्हा  विचार विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी मोहम्मद अब्दुल सत्तार पटेल यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विचार विभागाचे प्रदेश अध्यक्ष सय्यद खलील यांनी परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते सत्तार पटेल यांची परभणी जिल्हा काँग्रेस विचार विभाग जिल्हाध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल  स्टेडियम परिसरामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक मोईन मौली, परभणी काँग्रेस प्रवक्ता सुहास पंडित, दिगंबर खरेवड आदींची उपस्थित होते .!

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *