शिक्षण
अंध विद्यार्थ्यासाठी सौ. प्रियंका क्षिरसागर, गवते यांच्या वतीने दहा निलकमल गाद्या भेट

जुन्या लोहा शहरातील देवराव पाटील मुकदम वाचनालयाचे संस्थापक कै. अमृतराव क्षिरसागर यांच्या पत्नी कै. लक्ष्मीबाई अमृतराव क्षिरसागर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमत्त शहरातील डॉ. हेलन केलर अंध निवासी विद्यालयातील अंध विद्यार्थ्यासाठी त्यांची कन्या सौ. प्रियंका क्षिरसागर/गवते यांच्या वतीने दहा निलकमल गाद्या भेट देवून खाऊचे वाटप करन्यात आले. यावेळी शाळेचे कर्मचारी उपस्थीत होते. छाया-विनोद महाबळे.



