मराठवाडा

रईस मुलतानी पवित्र उमराहसाठी रवाना

मुदखेड प्रतिनीधी / मोहम्मद हकीम

मुदखेड शहरातील पेंटसाठी व्यवसायातील प्रसिद्ध असलेले व्यापारी हाजी अब्दुल रशीद मोहम्मद इस्माईल मुलतानी यांचे ज्येष्ठ सुपुत्र रईस मुलतानी आपल्या पत्नीसह मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान असलेले मक्का मदीना या ठिकाणी येत्या 02 मार्चपासून सुरू होत असलेल्या पवित्र रमजानच्या महिन्यांमध्ये रवाना होणार.

मुस्लिम धर्मियांमध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात जर मुस्लिम अनुयायी उमरा हा धार्मिक विधी करणे म्हणजे मुस्लिम धर्मात सर्वश्रेष्ठ असलेले हज करण्यासारखे असते असाच समज आहे उमराह पवित्र विधीसाठी मुस्लिम धर्मीय नागरिक रमजान महिन्याच्या सुरुवातीला आपल्या आर्थिक सोयीनुसार सौदी अरेबिया या देशातील मक्का आणि मदिना या पवित्र शहरांची भेटी करत धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी जात असतात यावर्षी मुदखेड शहरातील पेंटसाठी प्रसिध्द असलेले रईस मुलतानी यांचा विमान दिनाक 02 मार्च रोजी असून धार्मिक यात्रा एकूण 35 दिवसांची असणार अशी माहिती दिली आज शहरातील

नागरिकांनी त्यांची भेट घेत पवित्र धार्मिक विधी जात असताना शुभेच्छा दिल्या तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रतापराव देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष कैलास गोडसे, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष गौस नबीसाब,शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, शहर सचिव अतीख अहेमद, इकबाल कुरेशी, शेख जाविद सर, ज्येष्ठ पत्रकार शेख इमाम शेख फरीद ,शेख मोईन फुलारी,मोहम्मद शरीफ बागवान,लतिफ टेलर, हफीझ मुलतानी,पत्रकार मोहम्मद हकीम,अजहर मच्छीवाले,कपिल लोखंडे,इब्राहिम मुलतानी, माजीद लाला,आदी सह अनेकांनी देशात सुख ,शांती आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत समृध्दीसाठी विनंती केली

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *