महाराष्ट्रा
कृष्णा एक्स्प्रेस च्या मार्गात बदल, सिकंदराबाद ऐवजी चर्लापल्ली मार्गे धावणार

गाडी क्रमांक 17405/17406 तिरुपती आदिलाबाद- तिरुपती कृष्णा एक्सप्रेस च्या मार्गात दिनांक 26 मार्च पासून तिरुपती येथून सुटणाऱ्या गाडीत आणि 27 मार्च पासून आदिलाबाद येथून सुटणाऱ्या गाडीत बदल करण्यात आला आहे. हि गाडी सिकंदराबाद मार्गे न धावता चर्लापल्ली मार्गे धावेल. मार्ग बदलण्यात आल्यामुळे हि गाडी मलकाजगिरी, मौलाली, सिकंदराबाद स्थानकांवर थांबणार नाही, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी हि विनंती.




