खालील गाड्या, सिकंदराबाद ऐवजी चर्लापल्ली मार्गे धावणार

खालील गाड्या सिकंदराबाद मार्गे न धावता तात्पुरत्या स्वरुपात चर्लापल्ली मार्गे धावेल. मार्ग बदलण्यात आल्यामुळे या गाड्या सिकंदराबाद स्थानकांवर थांबणार नाही , याची प्रवाशांनी नोंद घ्यावी हि विनंती.
अं. क्र. गाडी क्रमांक कुठून-कुठे कधीपासून दिवस वळवण्यात आलेला मार्ग आगमन / प्रस्थान चर्लापल्ली
1 07609 पूर्णा – तिरुपती 28.04.2025-पुढील आदेशा पर्यंत सोमवार सनत नगर-अम्मुगुडा- चर्लापल्ली 19.50/20.00
2 07610 तिरुपती – पूर्णा 29.04.2025- पुढील आदेशा पर्यंत मंगळवार चर्लापल्ली – अम्मुगुडा- सनत नगर 02.00/02.10
3 07189 हुजूर साहिब नांदेड – इरोड 02.05.2025- पुढील आदेशा पर्यंत शुक्रवार दायानंद नगर –मौलाली जी कॅबीन- चर्लापल्ली 21.00/21.10
4 07190 इरोड – हुजूर साहिब नांदेड 04.05.2025- पुढील आदेशा पर्यंत रविवार चर्लापल्ली – मौलाली जी कॅबीन – दायानंद नगर 21.30/21.40
चर्लापल्ली वगळता विद्यमान थांब्यांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही.



