लाईन ब्लॉकमूळे काही रेल्वे उशिरा धावणार.

दिनांक 20.06.2025 आणि 25.06.2025 दोन दिवस नांदेड विभागातील नगरसोल-तारूर रेल्वे स्थानकांदरम्यान दरम्यान लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे काही रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे, तो पुढील प्रमाणे –
उशिरा धावणाऱ्या गाड्या:-
क्र. गाडी क्र. कुठून कुठे दिनांक शेरा
1. 12715 हु.सा.नांदेड – अमृतसर
सचखंड एक्स्प्रेस 20.06.25 आणि 25.06.25 गाडी नांदेड स्थानकावरून तिच्या निर्धारित वेळेत सुटेल आणि औरंगाबाद- तारूर दरम्यान 50 मिनिटे उशिराने धावेल
2.
17618 हु.सा.नांदेड – मुंबई
तपोवन एक्स्प्रेस
20.06.25 आणि 25.06.25 गाडी नांदेड स्थानकावरून तिच्या निर्धारित वेळेत सुटेल आणि औरंगाबाद- तारूर दरम्यान 30 मिनिटे उशिराने धावेल
3. 17687 मनमाड-धर्माबाद
मराठवाडा एक्स्प्रेस
20.06.25 आणि 25.06.25 गाडी मनमाड स्थानकावरून तिच्या निर्धारित वेळेत सुटेल आणि
नगरसोल स्थानकावर 40 मिनिटे थाबेल.



