महाराष्ट्रा
हुजूर साहिब नांदेड – तिरुपती – हुजूर साहिब नांदेड या गाडीला मुदतवाढ

नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वे चालवीत असलेल्या हुजूर साहिब नांदेड – तिरुपती – हुजूर साहिब नांदेड विशेष गाडीला मुदत वाढ देण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे –
01. गाडी क्रमांक 07615 हुजूर साहिब नांदेड ते तिरुपती हि विशेष गाडी दिनांक 30 ऑगस्ट 2025 पर्यन्त चालणार होती आता ह्या गाडीला 28 मार्च 2026 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे
02. गाडी क्रमांक 07616 तिरुपती ते हुजूर साहिब नांदेड हि विशेष गाडी दिनांक 31 ऑगस्ट 2025 पर्यन्त चालणार होती आता ह्या गाडीला 29 मार्च 2026 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे



