महाराष्ट्रा

मुंबई परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे व पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहेत

काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल (Rescheduled) केला आहे, तसेच काही गाड्यांची शॉर्ट टर्मिनेशन (अंशतः रद्द) करण्यात आल्या आहेत,

रद्द करण्यात आलेल्या गाडी :
01. गाडी क्रमांक 20706 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जालना वंदे भारत एक्स्प्रेस दिनांक 19 ऑगस्ट, 2025 रोजी रद्द करण्यात आली आहे.

वेळापत्रक बदललेल्या गाड्या (Rescheduled Trains)
क्र. गाडी क्रमांक कुठून–कुठे गाडी सुटण्याचा दिनांक गाडी सुटण्याची नियोजित वेळ गाडी सुटण्याची नवीन वेळ नोंदी
1 12071 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हिंगोली 19.08.25 12:10 वाजता 16:45 वाजता वेळापत्रक बदललेल्या गाड्या
2 20706 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जालना 19.08.25 13:10 वाजता 17:15 वाजता
3 17612 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड 19.08.25 18:45 वाजता 21:00 वाजता

शॉर्ट टर्मिनेशन (Short Termination)
क्र. गाडी क्रमांक कुठून–कुठे JCO दिनांक समाप्त स्थानक नोंदी
1 12072 हिंगोली -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 19.08.25 इगतपुरी गाडीची समाप्ती इगतपुरी येथे होईल.
प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा हेल्पलाईनवरून तपासून घ्यावी

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *