पूर्णा – हुजूर साहिब नांदेड दरम्यान रोलिंग ब्लॉक कार्यक्रमांतर्गत ट्रॅफिक ब्लॉक

नांदेड विभागातील पूर्णा – हुजूर साहिब नांदेड दरम्यान मुदखेड – परभणी विभागात डीप स्क्रिनिंग करण्यासाठी बीसीएम (BCM) यंत्राद्वारे रोलिंग ब्लॉक कार्यक्रमांतर्गत 03.00 तासांच्या 63 ब्लॉकना मान्यता दिली आहे. हा ब्लॉक दिनांक 22.09.2025 ते 23.11.2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या ब्लॉक मुळे काही गाड्यांच्या परिचालना वर परिणाम झाला आहे, तो पुढील प्रमाणे
रद्द करण्यात आलेली गाडी :-
अनु क्र गाडी क्र गाडी सुटण्याचा दिनांक फेऱ्यांची संख्या शेरा
1. 57659 परभणी – हु सा नांदेड 22.09.25 ते 23.11.25 63 फेऱ्या रद्द करण्यात आली आहे
उशीरा धावणाऱ्या गाड्या :-
अनु क्र गाडी क्र गाडी सुटण्याचा दिनांक फेऱ्यांची संख्या शेरा
1. 12766
अमरावती – तिरुपती द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेस
22.09.25, 25.09.25, 29.09.25, 02.10.25, 06.10.25, 09.10.25, 13.10.25, 16.10.25, 20.10.25, 23.10.25, 27.10.25, 30.10.25, 03.11.25, 06.11.25, 10.11.25, 13.11.25, 17.11.25, 20.11.25, 18 फेऱ्या अकोला ते पूर्णा दरम्यान 60 मिनिटे उशीरा धावेल
2. 16734
ओखा –रामेश्वरम साप्ताहिक एक्स्प्रेस 23.09.25, 30.09.25, 07.10.25, 14.10.25, 21.10.25, 28.10.25, 04.11.25, 11.11.25, 18.11.25, 09 फेऱ्या जालना ते पूर्णा दरम्यान 60 मिनिटे उशीरा धावेल



