मराठवाडा

परभणी – मनमाड विभागातील करमाड – बदनापूर दरम्यान रेल्वे फाटक क्र. 68 येथे RH गर्डर बसविण्यासाठी रोलिंग ब्लॉक कार्यक्रमाअंतर्गत वाहतूक ब्लॉक

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात, परभणी – मनमाड विभागातील करमाड – बदनापूर दरम्यान रेल्वे फाटक क्र. – 68 येथे RH गर्डर बसविण्याच्या कामासाठी दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी 03 तासांचा एक ब्लॉक मंजूर करण्यात आला आहे. या कामामुळे खालील गाड्यांवर परिणाम होणार असून त्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे बदलण्यात आले आहे:
१. उशिरा धावणाऱ्या गाड्या (Regulation of Trains):
क्र. गाडी क्रमांक कुठून-कुठे नियमनाचा तपशील दिनांक
1 17661 काचीगुडा – नगरसोल परभणी-जालना दरम्यान 60 मिनिटे उशिरा धावेल 18.10.2025
2 17687 मनमाड-धर्माबाद औरंगाबाद-करमाड दरम्यान १५ मिनिटांसाठी मिनिटे उशिरा धावेल 18.10.2025
२. उशिरा सुटणाऱ्या गाड्या (Reschedule of Trains):
क्र. गाडी क्रमांक कुठून-कुठे पुनर्निर्धारणाचा तपशील दिनांक
1 17254 औरंगाबाद गुंटूर औरंगाबाद येथे 120 मिनिटांनी उशिरा धावेल 18.10.2025
या नियोजित कार्यामुळे प्रवाशांनी संबंधित बदल लक्षात घेऊन प्रवासाची योजना आखावी.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *