परभणीतील आसेफ मास्टर युवा मित्र मित्रमंडळ तर्फे नवनियुक्त काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांच्या सत्कार..!


परभणीतील दर्गा रोड भागातील असेच मास्टर युवा मित्र मंडळातर्फे नवनियुक्त काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या निवासस्थानी सत्कार बुधवारी सायंकाळी करण्यात आला यावेळी आसेफ मास्टर, तैसिफ बेग, अख्तर बेग, इस्तियाक भाई एजाज खान आसेफ मास्टर युवा मित्र मित्रमंडळ चे पदाधिकारी उपस्थित होते
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर असेच मास्टर युवा मंच तर्फे काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांच्या सत्काराची चर्चा दर्गा रोडवर चांगलीच चर्चेत आली आहे
आसेफ मास्टर यांनी घेतली जुनेद दुर्राणी यांची भेट
भेटीत बऱ्याच गोष्टीवर झाली चर्चा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संदर्भात परभणी चा आढावा सुद्धा घेण्यात आला
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे व आमचे जुने संभद असून त्यानिमित पाथरी जाऊन सत्कार केला व जुनेद भैया सोबत नेहमी फोनद्वारे संपर्क होत असते अशी माहिती असेफ मास्टर यांची टुडे वन शी बोलताना दिली…!



