देश विदेश

नांदेड – तिरुचिरापल्ली – नांदेड 14 विशेष गाड्या निजामाबाद, चर्लापल्ली, गुंटूर, तिरुपती, वृद्धाचलम मार्गे धावणार

वाढत्या गर्दीचा विचार करता यात्रेकरूंसाठी विशेष रेल्वेगाड्यांचे संचलन करण्यात येणार आहे. नांदेड – तिरुचिरापल्ली – नांदेड 14 विशेष गाड्या निजामाबाद, चर्लापल्ली, गुंटूर, तिरुपती, वृद्धाचलम मार्गे धावणार
यात्रेकरूंना सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खालील मार्गांवर विशेष गाड्या चालवल्या जातील.

गाडी क्रमांक/
कुठून-कुठे
नोव्हेंबर – 2025
डिसेंबर 2025
फेऱ्या
07615
नांदेड – तिरुचिरापल्ली जंक्‍शन
मंगळवार
18, 25
02, 09, 16, 23, 30
07
07616
तिरुचिरापल्ली – नांदेड
बुधवार
19, 26
03, 10, 17, 24, 31
07

गाडी क्रमांक 07615 नांदेड – तिरुचिरापल्ली जंक्‍शन ही ट्रेन नांदेड स्टेशनवरून मंगळवार दुपारी 15.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 18:00 वाजता तीरुच्चीराप्पाल्ली स्टेशनवर पोहोचेल.

गाडी क्रमांक 07616 तिरुचिरापल्ली जंक्‍शन – नांदेड ही ट्रेन तिरुचिरापल्ली स्टेशनवरून बुधवार रात्री 21.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या रात्री 23:00 वाजता नांदेड स्टेशनवर पोहोचेल.

या गाडीत 22 डब्बे असतील.
ट्रेनचे वेळापत्रक येथे जोडले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *